🏗️ विकासकामे
ग्रामपंचायतीकडून पूर्ण झालेली / सुरू असलेली कामे
अंडरग्राउंड गटारामध्ये पाईप टाकणे
योजना : ग्रामनिधी मधून
वर्ष : २०२५
ठिकाण : जामा मस्जिद उंडणगाव
ग्रामनिधी मधून जामा मस्जिद उंडणगाव जवळील गटाराच्या पाण्याची समस्या पाईप टाकून सोडविण्यात आली